microsoft NMMSविज्ञान Nmms science chapter 10 mock test By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Nmms science chapter 10 mock test Results अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे टेस्ट पुन्हा सोडवा आणि आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा #1. कच्चे टोमॅटो हिरवे असतात ते पिकल्यावर लाल होतात या प्रक्रियेत काय तयार होते आणि काय नष्ट होते? हरितद्रव्य ,लायकोपिन हरितद्रव्य ,कॅरोटीन लायकोपिन ,हरितद्रव्य कॅरोटीन ,हरितद्रव्य #2. सर्व पेशींच्या सर्व क्रियांवर असणारे नियंत्रण खालीलपैकी कोण करते? पेशी अंगके प्रद्रव्यपटल पेशी द्रव्य केंद्र क #3. गुणसूत्रे कोठे आढळतात? रितिका प्रद्रव्यपटन केंद्रक देशी द्रव्य #4. पेशीचा पॅकिंग विभाग कोणाला म्हणतात? लयकारीका तंतुकणिका गोल्गी संकुल रिक्तिका #5. केंद्रकांमधील द्रव पदार्थाला काय म्हणतात? केंद्रक गुणसूत्रे प्रकलावरण जिवाणू #6. पेशी पटलाचे दुसरे नाव खालीलपैकी कोणते आहे पेशीभित्तिका प्रकलावरण प्रद्रव्यपटल यापैकी नाही #7. एटीपी निर्मितीचा कारखाना कोणास म्हटले जाते? तंतुकणिका रितिका लयकारी का केंद्रकी #8. सजीवांमध्ये असलेल्या पेशींमध्ये खालीलपैकी कोणती विविधता आढळते? संख्या वरील सर्व आकारमान आकार #9. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणारे खालीलपैकी कोण? ंतुकणिका रिक्तिका लयकारिका केंद्रकी #10. ….. मध्ये पेशीभित्तिका नसते. शैवाल कवक झाड सरडा Previous Finish #nmms online test#nmms test#nmmsexam#online test 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail