"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS SCIENCE CHAPTER 13 TEST 1

रासायनिक बदल व रासायनिक बंध

0

NMMS SCIENCE CHAPTER 13 TEST 1

 

Results

अभिनंदन आपली प्रगती छान आहे

काही हरकत नाही टेस्ट पुन्हा सोडवा गुण वाढवण्याचा प्रयत्न करा

#1. खाण्याचा सोडा लिंबाच्या रसामध्ये टाकला असता कोणता वायू तयार होतो?

#2. MgCL2मध्ये CL वरचा प्रभाव खालीलपैकी किती असतो?

#3. दोन अनुनी एकमेकांबरोबर आपले संयुजा इलेक्ट्रॉन आदान प्रदान केल्यावर तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला काय म्हणतात?

#4. खालीलपैकी कोणता पदार्थ श्वसन प्रक्रियेत ऑक्सिजनशी क्रिया करतो?

#5. आयन खालील पैकी कोणाच्या संख्ये एवढे समान आयनिक बंध तयार करतो?

#6. खालीलपैकी आयनिक संयुगाचे उदाहरण कोणते आहे?

#7. खालीलपैकी कोणते आयनिक संयुग नाही?

#8. ऑक्सिजन अणूच्या संयुजा कवचात किती इलेक्ट्रॉन असतात?

#9. शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यतः कसे आहे?

#10. ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More