"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS SCIENCE CHAPTER 15 PART 1 SOUND

0

NMMS SCIENCE CHAPTER 15 PART 1 SOUND

 

Results

अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे टेस्ट सोडवत रहा

टेस्ट पुन्हा सोडवा आणि आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा

#1. खालीलपैकी कोणत्या माध्यमात ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो?

#2. दोन्ही हा खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता तरंग आहे?

#3. ध्वनी खालीलपैकी कशा मधून प्रवास करू शकत नाही?

#4. एखादा नादकाट्याची वारंवारिता किती असते हे त्याच्या कशावर अवलंबून असते?

#5. मानव कोणत्या वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकतो?

#6. पाण्यातील ध्वनीचा वेग हा हवेतील ध्वनीच्या वेगापेक्षा कसा असतो?

#7. वेगवान ट्रेनच्या शिट्टीचा आवाज ट्रेन जसजशी दूर जाते तसतसा कमी होतो हा प्रभाव खालीलपैकी कोणत्या प्रभाव म्हणून ओळखला जातो?

#8. एक हर्ट्स म्हणजे काय?

#9. ध्वनी तरंगाची वारंवारिता कोणत्या एककात मोजली जाते?

#10. कोणत्या प्रकारचे तरंग हे प्रकाश तरंग असतात?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More