NMMS SCIENCE CHAPTER 15 SOUND PART 2
Results
आपली प्रगती उत्तम आहे टेस्ट सोडवत रहा
काही हरकत नाही टेस्ट पुन्हा सोडवा आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा.
#1. ध्वनीची पातळी मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
#2. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
#3. नि या स्वराची वारंवारिता किती असते?
#4. ध्वनी प्रदूषणा बाबत कोणते विधान असत्य आहे ते ओळखा
#5. खालीलपैकी कोणत्या रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सर्वात कमी आहे?
#6. एम आर आय मशीन मध्ये कोणत्या प्रकारच्या तरंगाचा वापर केला जातो?
#7. ध्वनीची तीव्रता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय करणे योग्य असेल?
#8. सा या स्वराची वारंवारिता किती आहे?
#9. खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा
#10. ध्वनी क्षपकामध्ये कोणती कार्यप्रणाली वापरतात कार्यप्रणालीचा क्रम ओळखा a}पडदा हलतो b}कुंतला मधून विद्युत प्रवाह वाहतोc}कुंतल चुंबकीय क्षेत्र निर्माण करते
