"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS SCIENCE CHAPTER 16 PART 1

NMMS SCIENCE CHAPTER 16 PART 1

0

NMMS SCIENCE CHAPTER 16 PART 1

 

Results

अभिनंदन आपली प्रगती चांगली आहे टेस्ट सोडवत रहा

काही हरकत नाही टेस्ट पुन्हा सोडवा आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा

#1. जर आपतन कोण पन्नास अंशाचा असेल तर आपाती किरण व परावर्तित किरण यामधील कोणाचे माप किती?

#2. खालीलपैकी कोणामुळे वस्तू दृश्यमान होते?

#3. खालीलपैकी कोणाच्या उपस्थितीत आपण वस्तू पाहू शकतो?

#4. स्वयंप्रकाशित वस्तूचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे?

#5. परिदर्शीमध्ये परावर्तित आरसे कशाप्रकारे बसवलेले असतात?

#6. सपाट असे एकमेकांना समांतर असतील अशी मांडणी केली असता किती प्रतिमा मिळू शकतात?

#7. खालीलपैकी कशासाठी चारुदर्शीचा उपयोग केला जातो?

#8. बंकर्स मध्ये भूपृष्ठाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंचे टेहळणी करण्यासाठी सैनिक कशाचा वापर करतात?

#9. सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यामधील कोण चाळीस अंशाचा असेल तर आपतन कोण किती अंशाचा असेल?

#10. प्रकाशाचे विकिरण होत असताना कोणत्या रंगाच्या किरणांचे विकिरण सर्वाधिक होत असते?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More