"Empowering Minds, Unlocking Knowledge"

Nmms science chapter 8 part 3 mock test

0

Nmms science chapter 8 part 3 mock test

 

Results

अभिनंदन आपली प्रगती छान आहे

टेस्ट पुन्हा सोडवा आणि आपला स्कोर वाढवा

#1. राज धातूंच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

#2. कार्बन सिलिकॉन आणि फॉस्फरस यांचे लोहा मध्ये मिश्रण करून बनवण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तूचे नाव ओळखा?

#3. धातूचे क्षरण होऊ नये यासाठी कोणती पद्धत योग्य ठरणार नाही?

#4. खालीलपैकी कोणते संमिश्र नाही?

#5. कोणता धातू रॉकेल मध्ये बुडवून ठेवावा लागतो?

#6. खालीलपैकी कोणता धातू अभिक्रियाशील जास्त आहे?

#7. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

#8. खालीलपैकी कोणता धातू विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर प्रक्रिया झाली असता हायड्रोजन वायू मुक्त करत नाही?

#9. तांब्याच्या अंगठीचे क्षरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो हा बदल कोणत्या वायूमुळे होतो?

#10. खालीलपैकी उच्च द्रवणांक असलेला अधातू कोणता?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More