MICROSOFT NMMSविज्ञान एन एम एम एस MOCK TEST विषय विज्ञान प्रकरण चार MOCK TEST 2 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Results congratulations !!!!! टेस्ट पुन्हा सोडवा …… #1. अणूमध्ये ऋण प्रभारीत कण कोणते असतात? इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन पॉझिट्रोन #2. अनु मध्ये धनप्रभारित कन कोणते असतात? इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन बिंदू #3. विद्युत दृष्ट्या अनु कसा असतो? धनप्रभारित ऋण प्रभारीत उदासीन दोन्हीही #4. विभवांतराचे एसआय एकक पद्धतीत कोणते आहे? होल्ट एंपियर कुलोम सेकंद #5. एक एंपियर बरोबर किती? 1c/sec 2c/sec 3c/sec 100c/sec #6. विद्युत प्रवाह ही कशी राशी आहे? सदिश अदिश #7. 1.5 v विभवंंतराच्या तीन विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे या बॅटरीचे विभवांतर किती होल्ट असेल? तीन होल्ट चार होल्ट 4.5 होल्ट 3.5 होल्ट #8. zncl2 आणि NH4CLहे मिश्रण खालीलपैकी कोणत्या विद्युत गटात वापरले जाते त्याचा योग्य पर्याय निवडा? कोरडा विद्युत घट लेड आम्ल विद्युत घट निखिल कॅडमिनियम घट लिथियम आयन विद्युत घट #9. विद्युत धारेचे एकक कोणते? ओहम होल्ट एंपियर कुलोंम #10. विद्युत प्रभाराचे एकक कोणते? होल्ड कुलोम एंपियर ओहम Previous Finish #mock test#nmms online test#nmms science mock test#nmms test#nmmsexam#online testnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail