"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS SCIENCE MOCK TEST CHAPTER 10 PART 2

0

NMMS SCIENCE MOCK TEST CHAPTER 10 PART 2

 

Results

अभिनंदन आपली तयारी चांगली आहे आणखी टेस्ट सोडवत रहा

टेस्ट पुन्हा सोडवा आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा.

#1. जास्त पाणी असणाऱ्या भागाकडून कमी पाणी असणाऱ्या भागाकडे निवडक क्षम पार पटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे काय?

#2. फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकणे या क्रियेला काय म्हणतात?

#3. पेशीतील कोणत्या भागाला निवडक क्षम पारपटल असे संबोधले जाते?

#4. पेशीभोवती असलेले माध्यम आणि पेशी दोन्ही मधील पाण्याचे प्रमाण सारखे असणे म्हणजे काय?

#5. प्राणी पेशीत खालीलपैकी कोणता घटक नसतो?

#6. खालीलपैकी पेशीभित्तिकेचे कोणते कार्य नाही?

#7. ………हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे?

#8. पाण्यात टाकलेले बेदाणे काही वेळाने फुगतात या क्रियेला काय म्हणतात?

#9. प्राणी पेशीला काय नसते?

#10. पेशी भक्षण म्हणजे काय?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More