"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS SCIENCE MOCK TEST CHAPTER 10 PART 3

0

NMMS SCIENCE MOCK TEST CHAPTER 10 PART 3

 

Results

अभिनंदन आपली तयारी छान आहे टेस्ट सोडवत रहा

पुन्हा प्रयत्न करा आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा टेस्ट पुन्हा सोडवा

#1. पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा व योग्य पर्याय याचे उत्तर निवडा अ ) प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते ब) पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम लयकारिका करतात.

#2. ही पातळ दोऱ्यासारखी असतात

#3. ………यांना ठराविक आकार नसतो.

#4. पेशींमध्ये रितिकांची निर्मिती कोण करते?

#5. पेशींच्या अवयवाला काय म्हणतात?

#6. केंद्रकांमधील गोलाकार भागाला काय म्हणतात?

#7. पेशी मधील स्त्रावी अंग कोणते आहे?

#8. वनस्पती पेशीतील कोणता घटक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या साह्याने पाहता येत नाही?

#9. पेशींचे स्वयंपाक घर म्हणून कोणाला संबोधले जाते?

#10. गाजर या वनस्पतीमधील रंगद्रव्याचे नाव काय आहे?

#11. राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र या संस्थेचे कार्यालय कोठे आहे?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More