"Empowering Minds, Unlocking Knowledge"

NMMS science mock test chapter 14

उष्णतेचे मापन व परिणाम

0

NMMS science mock test chapter 14

 

Results

अभिनंदन आपली प्रगती छान आहे

टेस्ट पुन्हा सोडवा आणि आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न करा

#1. उष्णतेच्या कशासाठी माध्यमाची आवश्यकता नसते?

#2. किती तापमान सेल्सिअस व फॉरेनहाईटदोन्ही एककात समान असते?

#3. दोन वस्तूतील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्याचे काय समान असते?

#4. फेरेन हाईट या एककामध्ये पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो?

#5. लांबीतील बदल हा कसा असतो?

#6. आपल्या सभोवतारी असणाऱ्या हवेत उष्णतेचे प्रमाण सांगणारा अचूक पर्याय निवडा?

#7. पुढीलपैकी कोणते एकक तापमान मोजण्यासाठी वापरत नाहीत?

#8. ज्युल हे कशाचे एकक आहे?

#9. Q कशावर अवलंबून असतो?

#10. सेल्सिअस मध्ये तापमान किती असेल जेणेकरून त्याचे मूल्य फॉरेन हाईट मधील मूल्यांच्या अर्धे असेल?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More