MICROSOFT NMMSविज्ञान NMMS science mock test chapter 5 By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share NMMS MOCK TEST SCIENCE Results #1. अणुच्या स्वरूप अंतरंग जाण्याची सुरुवात कोणाच्या सिद्धांताने झाली? डाल्टन थॉमस रुदरफोर्ड बोर #2. अणु विषयी संकल्पना किती वर्षाहून जुनी आहे? 2700 वर्ष 2800 वर्ष 2500 वर्ष 2600 वर्ष #3. भौतिक व रासायनिक बदलांमध्ये स्वतःची रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे कोण? मूलद्रव्य रेणू संयुंग अणु #4. इसवी सन पूर्व सहाव्या शतकात प्रत्येक पदार्थ हा अविभाज्य कणांचा असतो असे प्रतिपादन कोणी केले? चाणक्य कणाद रामन चारवाक #5. द्रव्य लहान कणांचे बनलेले असते त्यांना कापता येत नाही असे कोणी सांगितले? आर्किमिडीज डाल्टन डेमोक्रिटस कणाद #6. द्रव्याच्या लहानात लहान कणाला ॲटम असे नाव कोणी दिले? डेमोक्रिट्स बोर कनाद आर्किमिडीज #7. सन अठराशे तीन मध्ये कोणत्या ब्रिटिश वैज्ञानिकाने अनुसू सिद्धांत मांडला? जे जे थॉमसन जॉन डाल्टन डेमोक्रिटस बोर #8. अणूच्या आत असलेल्या ऋण प्रभारीत कणांचा शोध कोणी लावला? बोर जे जे थॉमसन जॉन डाल्टन डेमोक्रिटस #9. ऋणप्रभात कणांचे वस्तुमान हायड्रोजन अनुपेक्षा किती पट कमी असते? 1700 पट 1800 पट 1900 पट 1500 पट #10. ऋण प्रभारित कणांना जे जे थॉमसन यांनी कोणते नाव दिले? इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन अवकण Previous Finish #mock test#nmms mock test#nmms online test#nmms question set#Nmms quiz#nmmsexamnmms 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail