"Empowering Minds, Unlocking Knowledge"

एन एम एम एस ऑनलाइन टेस्ट विषय विज्ञान प्रकरण पाच

0
 

Results

#1. रेणू हे कशापासून बनलेले असतात?

#2. रासायनिक संयुगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे काय?

#3. सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी अनुची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

#4. महर्षी कणाद यांनी मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला कोणते नाव दिले?

#5. द्रव्याच्या लहानात लहान कणाला ॲटम हे नाव कोणी दिले?

#6. ग्रीक भाषेतील ॲटमॉस या शब्दाचा अर्थ काय होतो?

#7. डाल्टन हे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होते?

#8. सुप्रसिद्ध अणू सिद्धांत कोणी मांडला?

#9. अनुच्या आत असलेल्या ऋणप्रभात कणांचा शोध सर्वप्रथम कोणी लावला?

#10. अनुच्या अंतरंगात असलेल्या ऋण प्रभारीत कणांचे वस्तुमान हायड्रोजन अनुप पेक्षा किती पट कमी असते?

#11. प्लम पुडिंग प्रारूप कोणी मांडले?

#12. सुप्रसिद्ध विकिरण प्रयोग करून अनुच्या अंतरंगाचा वेध कोणी घेतला?

#13. सोन्याच्या अतिशय पातळ पत्रावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फाकणांचा मारा करून विकिरण प्रयोग कोणी केला?

#14. सन 1913 मध्ये कोणत्या डॅनिश वैज्ञानिकाने स्थायी कक्षा अणू प्रारूप मांडले?

Previous
Finish
Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More