NMMSइतिहास एन एम एम एस विषय इतिहास प्रकरण दोन ऑनलाईन टेस्ट By classtechguru Last updated Oct 25, 2024 0 Share Results #1. युरोपीय इतिहासात इसवी सन 13 ते 16 वे शतक काय म्हणून ओळखले जाते औद्योगिक क्रांती युग प्रबोधन युग नवनिर्मिती युग उद्बोधन योग #2. लिओनार्दो द विंची कोण होता चित्रकार राजनीतिकार गणितज्ञ खगोलशास्त्रज्ञ #3. लिओनार्दो द विंची यांचे कोणते चित्र आजरावर ठरले आहे रायझिंग सन द बुद्ध मोनालिसा इंडियन पॉलिटिक्स #4. छपाई यंत्राचा शोध कोणी लावला जेम्स वॅट न्यूटन जोहान्स गुटेनबर्ग जॉन डीअर #5. भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला पहिला पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेतील या ठिकाणी पोहोचला केप ऑफ गुड होप अलेक्झांड्रिया पोर्ट एलिझाबेथ केरळ #6. अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला वास्को-द-गामा कॅप्टन कुक क्रिस्तोफर कोलंबस कॅप्टन रिच #7. सन 1498 मध्ये वास्को-द-गामा भारताच्या कोणत्या बंदरात पोहोचला मुंबई कालिकत कोलकत्ता मद्रास #8. युरोपमध्ये अठराव्या व एकोणिसाव्या शतकाचा कालावधी कोणता युग म्हणून ओळखला जातो प्रबोधन युग स्वातंत्र्ययुग क्रांती युग धार्मिक युग #9. औद्योगिक क्रांतीमुळे कोणत्या देशाचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले भारत श्रीलंका स्पेन इंग्लंड #10. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात कोणी अमेरिकन वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व केले नेपोलियन बोनापार्ट जॉर्ज वॉशिंग्टन अब्राहम लिंकन मार्टिन ल्युथर किंग #11. भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया कुठे घातला गेला पश्चिम बंगाल दिल्ली गुजरात बंगाल #12. सन 1757 मध्ये कोठे बंगाल प्रांताचा नवाब सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात युद्ध झाले बक्सार पानिपत सुरत प्लासी #13. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोठे झाला इंग्लंड पोर्तुगाल इटली फ्रान्स #14. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केला मीर कासिम शाह आलम मिरजाफर सिराज उद्धाला #15. प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व कोणाला मानले जाते प्रबोधनकार जॉर्ज वॉशिंग्टन कार्ल मार्क्स लिओनार्दो द विंची #16. मोनालिसाबरोबरच कोणती लिओनार्दो द विंची यांची चित्राकृती अजरामर ठरली वार एंड पीस द लास्ट सफर थर्टी क्रो द माउस #17. टिपू सुलतान यांचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला श्रीरंगपट्टण हैदराबाद मैसूर विजापूर #18. इसवी सन १७६४ साली बिहार मधील कोणत्या ठिकाणी मुगल भाषा चा पराभव करून इंग्रजांनी भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया घातला बक्सार पानिपत प्लासी पाटणा #19. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली 1789 1780 1782 1781 Previous Finish 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail